महत्वाच्या सूचना
   
1  उमेदवाराने सर्वप्रथम  संकेत स्थळावर जाउन  अर्ज कसा भरावा या बटनावर क्लिक करावे व ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत नीट समजून घ्यावी.
2 जाहिरातीचा सर्व मजकूर काळजीपुर्वक वाचल्यानंतर स्वतःपात्र होत असलेल्या पद/जागा यासाठी अर्ज करण्याकरीता Registration / नोंदणी या बटनावर क्लिक करावे.
3 उमेदवाराचे रजिस्ट्रेशन करण्याकरीता आवश्यक सर्व वैयक्तीक माहीती योग्य रकान्यात भरावी.
उमेदवाराने येथे भरावयाची माहिती, पद निवड  योग्य व अचूक भरावी. येथील माहितीच मुख्य अर्जात दिसेल व
या माहितीत नंतर कोणताही बदल करता येणार नाही.
माहिती योग्य भरल्याची खात्री करुन NEXT/SUBMIT  या बटनावर क्लिक करा.
5 फोटो,स्वाक्षरी अपलोड करताना स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत सुस्पष्ट 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारचे व 150 KB पर्यंत फाईल साईज असलेले छायाचित्र अपलोड करावे. 
 (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.